अबोल प्रीत....🖤🤍🖤
अबोल प्रीत .....🖤🤍🖤 जरी असेल अबोला आपल्यात, नको समजू दुरावा आहे दोघात // आहोत सध्या दूर वाद- संवादापासून, न बोलता मलाही करमत नाही तुझ्यावाचून // आहे कसोटी धैर्य, संयम आणि मौनाची , येईल लवकरच वेळ आपल्या मिलनाची// असो स्थिती ,परिस्थिती कशीही माझी, कायम साथ देत राहिन तुझी // नको घेऊस माझी परिक्षा , असुदे लक्षात तुझ्या या भरल्या जगात..... आहे आज ही फक्त तुझीच प्रतिक्षा........ आत्मिकसुख 🖤🤍🖤