अबोल प्रीत....🖤🤍🖤
अबोल प्रीत .....🖤🤍🖤
जरी असेल अबोला आपल्यात,
नको समजू दुरावा आहे दोघात //
आहोत सध्या दूर वाद- संवादापासून,
न बोलता मलाही करमत नाही तुझ्यावाचून //
आहे कसोटी धैर्य, संयम आणि मौनाची ,
येईल लवकरच वेळ आपल्या मिलनाची//
असो स्थिती ,परिस्थिती कशीही माझी,
कायम साथ देत राहिन तुझी //
नको घेऊस माझी परिक्षा ,
असुदे लक्षात तुझ्या या भरल्या जगात.....
आहे आज ही फक्त तुझीच प्रतिक्षा........
आत्मिकसुख 🖤🤍🖤

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा