नाते
नाते....... नाते एक Strong Connection असते जे शब्दात वर्णन नाही करता येत . त्यातही मैत्रीचं नाते खूपच खास. काही नाती मैत्रीच्या आणि प्रेमच्याही पलीकडे असतात. जी निस्वार्थ असतात, तिथे काही मिळवण्याची अपेक्षाच नसते.ते फक्त Connected असतात मनाशी.
अश्या नात्याला काही नाव नकोच. कारण नात्याला एकदा लेबल लागले की , अपेक्षा, जबाबदारी, कर्तव्य , तक्रारी आल्याच.
पण तरीही मला जितकं नात समजल ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न .....
नाते जे झाडांचं मुळाशी.... आणि भरलेल्या आभाळच पावसाशी.....
नाते जे फुलांचं सुगंधाशी.... आणि पक्ष्यांचं पंखाशी.....
नाते जे दिव्याच प्रकाशाशी.....आणि सूर्याच किरणांशी..
नाते जे तहानलेल्याच पाण्याशी.... आणि भुकेल्याच अन्नाशी.....
नाते जे कृष्णाचे बासरीशी.... आणि मिराचे विणेशी.....
नाते जे वाचकाचे पुस्तकांशी आणि गायकाच आवाजाशी ....
नाते जे शब्दाचं अक्षराशी ....आणि जन्माचं मृत्यूशी...
नाते जे ओठाचे स्मितहास्यशी .....आणि डोळ्यांचं अश्रूंशी......
नाते जे मनाचे आत्म्याशी..... आणि जे जगण्याचे श्वासाशी ...
Feel The Every Relation......
खूप सुंदर.....☺️
उत्तर द्याहटवा